Friday, July 6, 2018

आधुनिक म्हणी


अति तिथ माती म्हणून काय तुम्ही बाग फुलवणार ?

जित्या ची खोळ मेला तरी पोरात राहते. . .!!!

दुध का जाला इसलिये बिल नाही भरा ...!!!

वासरात लंगडी गाय शहाणी 
कारण ती रोज शाळेत जाते

दिव्या खाली अंधार 
मग टोर्च (torch) लावून बघ

जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही 
लोणच्याची फोड मी साराशिवाय खात नाही

गाढवा पुढ वाचली गीता
म्हणजे वाचणारा देखील गाढव होता ...!!! :P

उतावळा नवरा गुळ्घ्याला बाशिंग,
आता डोक तिथ आहे त्याला कोण काय करणार ...??? :p

जे न देखे रवि . 
ते त्याला कसं माहीत असणार ?

घरो घरी मातीच्या चुली...
तर नवीन GAS कनेक्शन कशासाठी..

आयत्या बिलावर GST...

Thursday, March 5, 2015

अंधारी - गांधारी

डोळ्यासमोर येणारी अंधारी आणि महाभारतातील गांधारी यात बरंच साम्य आहे

गांधारी had inherited अंधारी